भोपाल- मध्यप्रदेशमध्ये १५ वर्षानंतर सरकार बदलले आहे. कॉंग्रेसने सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे कॉंग्रेस मंत्र्यांना निवासासाठी शासकीय निवासस्थानाची गरज आहे. मात्र भाजपचे होऊन गेलेले मंत्री अद्याप बंगले रिकामे करण्यासाठी तयार नाही. त्यामुळे कॉंग्रेसच्या मंत्र्यांना विश्राम गृहातून कामकाज करीत आहे. भाजप मंत्र्यांना नोटीसा देखील पाठविल्या आहे, मात्र त्यांनी अद्याप निवासस्थाने रिकामे केलेले नाही.