मनवेलला स्वतंत्र तलाठी कार्यालयाची मागणी

0

यावल । तालुक्यातील मनवेल येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय सुरू करण्याची मागणी असून तूर्त सरपंच कार्यालयातून कारभार चालत असल्याने गैरसोय होत आहे. तलाठी सजा कार्यालय असूनही नसल्रासारखे आहे. मनवेल, दगडी थोरगव्हाण, पिळोदा खुर्द रा चार गावांचे मनवेल तलाठी सजा कार्रलर आहे. येथे तलाठी सजा मंजूर असून तलाठ्यांसाठी स्वतंत्र कार्यालय नसल्यामुळे सर्व दप्तर सरपंच कार्यालरात ठेवण्यात आले आहे.

पंचक्रोशीतील शेतकर्‍यांची होतेय गैरसोय
मनवेल ग्रामपंचारत कार्यालरात सरपंचांसह उपसरपंच व ग्रामसेवकांसाठी स्वतंत्र कार्यालय आहे. मनवेल, दगडी पिळोदा खुर्द, थोरगव्हाण रेथून दरवर्षी मोठ्या प्रमाणात शेतसारा शिक्षण करासह विविध प्रकारच्रा महसूल मिळत असून सुध्दा तलाठीसाठी स्वतंत्र कार्यालर नसल्रामुळे मोठी गैरसोर होत आहे. रेथे कामानिमित्त रेणार्‍रा ग्रामस्थांना बसण्रासाठी जागा नाही, पिण्रासाठी पाणी नाही, स्वच्छतागृह नाही तर मोठ्या प्रमाणात समस्रांचा अभाव दिसून येत असल्याने गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. चार गावाच्रा सजा असल्राने प्रत्रेक गावांचे दप्तर वेगवेगळ्रा ठेवण्रासाठी कपाट नसल्रामुळे पंचायत समिती सदस्र दीपक पाटील, पिळोदा सरपंच गिरधर पाटील, थोरगव्हाण रेथील गरभू चौधरींसह ग्रामस्थांकडून तलाठी कार्यालयास कपाट भेट देण्यात आले.