कल्याण : मनसेने कल्याण पश्चिमेकडील देना बँकेच्या एटीएम केंद्रात मराठीऐवजी गुजराती भाषेचा पर्याय दिल्याने पुन्हा आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे. याबाबत मनसेचे शहर अध्यक्ष कौस्तुभ देसाई आणि जिल्हा ध्यक्ष उल्हास भोईर यांनी देणा बँक व्यवस्थापनाला निवेदन सादर केले असून आठ दिवसात चूक दुरुस्त न केल्यास बँक प्रशासन जबाबदार राहील असा इशारा दिला