बोदवड। मनूर बु. येथे अल्पवयीन मुलीच्या घरात कोणी नसतांना आरोपी अमोल गजानन वनारे (वय 21) याने
मुलीवर जबरदस्तीने मुलीचे तोंड दाबून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना 2 रोजी घडली.
मुलीच्या काकांनासुध्दा शिवीगाळ, दमदाटी करुन मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जानेकरीत आहे.