मयताच्या वारसांना महावितरणतर्फे मदत

0

पाचोरा । 24 रोजी चुंचाळे येथे इलेकट्रीक तार अंगावर पडल्याने बाळद येथील तरुण शेतकरी उमेश झंवर याचा मृत्यू झाला होता त्याच्या वारसांना महावितरणतर्फे 20 हजार रूपयांची तात्काळ मदत माजी आमदार दिलीप वाघ सोबत विजवितरणचे अभियंता दीपक पाटील, अरूण पाटिल, सुरेश पाटील, राजू महाजन, रज्जाक शेख यांच्या सह ग्रामस्थ