मयुरी कोतकरचे यश

0

पिंपळनेर । शिरपूर येथील बी.टेक अभ्यासक्रमात पिंपळनेर येथील मयुरी सोमनाथ कोतकर ही विदयार्थीनी उत्तर महाराष्ट्र विदयापिठात प्रथम वर्षे बी.टेक.कॉस्मेटीक हया विभागात दुस-या व उत्तर महाराष्ट्र विदयापिठात दुस-या क्रमांकाने उत्तीर्ण झाली ती पिंपळनेर येथील ग्रामपंचायत कर्मचारी सोमनाथ कोतकर कन्या आहे.शिरपूर येथील आर.सी.पटेल. बी.टेक अभ्यासक्रमाचा नुकताच निकाल जाहिर करण्यात आला. त्यात पिंपळनेर येथील मयुरी कोतकर ही विदयार्थीनी 80.11 % गुण मिळवून उत्तीर्ण झाली. तिच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.