मराठा नेत्यांची बैठक

0

कोल्हापूर : मुंबईत येत्या 9 ऑगस्टला होणारा मराठा मोर्चा विशाल व्हावा, यासाठी रविवारी कोल्हापुरात मराठा समाजाची बैठक पार पडली. ज्यात खासदार संभाजीराजे भोसले, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि सर्वसामान्य लोक उपस्थित होते.