मराठा मंगल संस्थेतर्फे विवाह नोंदणी

0

चाळीसगाव । मराठा समाज्याच्या वधु वर परिचय राज्यस्थरीय मेळावा जळगाव जिल्ह्यात अमळनेर येथे डिसेंबर 2017 अखेर आयोजित केलेला आहे. तरी ज्यांचे मुल, मुली ( प्रथम, घटस्पोटीत, विधुर, विधवा, दिव्यांग आशा सर्वांसाठी संधी उपलब्ध करून देत आहेत.तरी ज्यांची नावे नोंदायाची असतील आशा सर्वांनी वर / वधू यांचे 2 पासपोर्ट फोटो व सर्व माहिती (बायोडाटा) त्वरित 15 डिसेंबर 2017 पर्यंत खालील कार्यालयात नोंदणी करण्याचे आवाहन उमंग सृष्टी, संघर्ष, भूषण मंगल कार्यालय शेजारी, भडगाव रोड यांच्यातर्फे करण्यात आले आहे.