मराठा मोर्चासाठी एल्गार

0

वाशी । मराठा मोर्चाच्या नियोजनासाठी नवी मुंबईतील माथाडी भवनमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व कामगार संघटनेने मोर्चासाठी एल्गार पुकारला आहे.