मराठा समाजाच्या मोर्चासंबंधी एरंडोलला मेळावा उत्साहात

0

एरंडोल। मराठा समाजाच्यावतीने मुंबई येथे 9 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन प्रा.डी.डी.बच्छाव यांनी केले.

मराठा समाजातील विविध संघटनांच्यावतीने दादासाहेब पाटील महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी विलासराव पाटील, दिपक सूर्यवंशी, सुनील गरुड, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, राजेंद्र शिंदे, अभिजित पाटील, डॉ.सुभाष देशमुख ,सुदाम पाटील, डॉ.राजेंद्र देसले, संभाजी इंगळे, संदीप वाघ, रवींद्र पाटील, शालिक पाटील, पांडुरंग पाटील, शेखर पाटील, उमेश पाटील, ईश्वर पाटील, डॉ.प्रशांत पाटील, के.डी.पाटील, बापूराव पाटील, दिलीप पाटील, भगवान पाटील, अजय पाटील, आदी उपस्थित होते.