‘मर्दानी २’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी ‘हिचकी’ चित्रपटानंतर गायबच झाली होती. पण आता राणीला रुपेरी पडद्यावर पुन्हा पाहायला मिळणार आहे. राणीच्या ‘मर्दानी’ चित्रपटाचा सिक्वल येणार आहे.

‘मर्दानी २’ मध्ये राणी पोलीस अधिकारीच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या सिक्वलच्या शूटिंग सुरू होण्यासाठी मी उत्सुक आहे. तसेच मर्दानी चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मला बऱ्याच जणांनी मर्दानी २ कधी येणार विचारले, असे राणीने सांगितले.