लंडन – बँकांचे हजारो कोटी रूपयांचा चूना लावून परदेशात फरार झालेल्या विजय माल्याच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. विजय माल्याच्या प्रत्यार्पणाला लंडनमधील न्यायालयाने परवानगी दिली आहे. आज लंडनमधील न्यायालयात याबाबत सुनावणी झाली.
मोदी सरकारने मल्ल्याला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले होते. त्यामुळे मोदी सरकारसाठी हा मोठा यश मानला जात आहे.