मशिदीत गॅस सोडला म्हणून मृत्यूदंड

0

इस्लामाबाद : पाकिस्तानात एका माणसाला रमजान महिन्यात मशिदीत अपानवायू सोडल्याने (पादल्याबद्दल) मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इस्लामाबाद हेराल्डमध्ये ही बातमी देण्यात आली आहे. या व्यक्तीला या देहधर्माच्या “प्रमादामुळे” १७ वेळा वेगवेगळ्या मशिदींमधून बहिष्कृत करण्यात आले आहे.

तेहसीस वर्षाचा मुहम्मद अल वहाबी एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. मुस्लिमांसाठा रमजान अत्यंत महत्त्वाचा सण आहे. वहाबीच्या कृत्यामुळे ५४ लोकांना मशिदीतून बाहेर जावे लागले. ही ईश्वराची निंदा आहे. शरीयत कायद्याला ते मान्य नाही. ईश्वाराच्या इच्छेनेच त्याला शिक्षा मिळाली पाहिजे. वहाबीने हे अत्यंत घाणेरडे काम केले आहे, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे वहाबीचे वकीलपत्र घेण्यास कुणी आपले करीअर बरबाद होईल म्हणून पुढे आला नाही.

पारंपरिक युद्ध पद्धती आता कालबाह्य झाल्या आहेत. आता तंत्रज्ञान केंद्रीत युद्धांचे युग आहे. लष्कर, नौदल, हवाईदलांना दूर असलेल्या शत्रूंबाबत सूचना मिळतात आणि त्यानुसार संरक्षण साधने शत्रुंवर हल्ला करतात, अशी ही पद्धत आहे. भारताने यात प्रगती केलेली आहे.