मशिदीत चाळे; इमामला कारावास

0

लंडन – 81 वर्षीय मोहम्मद हाजी सिद्दीकी या इमामावर मशिदीत कुराण शिकवत असताना लहान मुलींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला ब्रिटनमध्ये 13 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिद्दीकी विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना आपल्या जवळ बसवत आणि कुराण वाचायला सांगत असे व सर्व विद्यार्थ्यांसमोर यावेळी विद्यार्थींनींना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत असे, असा आरोप त्याच्यावर होता.