दक्षिण केन्या । येथील मसाई मुला एक आदिवासी समुह आहे. हा समुदाय शिकारीसाठी प्रसिध्द आहे.या समुदायाचे मुले व ब्रिटीश आर्मी यांनी एक चॅरिटी टूनामेन्ट आयोजन दक्षिण केन्या मधील लाइकीपिया देशात केले होते.या टूनामेन्टचे नाव ‘लास्ट मेल स्टैडिंग’ असे होते. याचा मुख्या उद्देश एकच होता तो म्हणजे पांढरा गैंड्याचे रक्षण किवा संवर्धन करणे. सध्या वर्तमान स्थितीत पांढर्या गौड्याची संख्या फक्त एक आहे. पेजेटा संरक्षण संस्था ही 90 हजार एकर जमिनीवर या एकुलत्या एक पांढर्या गौडयाचे संरक्षण करित आहे.याच जागेवर या टूनॉमेन्टचे आयोजन करण्यात आले आहे. लास्ट मेल स्टैडिंग प्रचाराव्दारा जमा होणार्या पैशांचा प्रयोग रिसर्च साठी केला जाणार आहे.