महाराष्ट्रात संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत ५५ टक्के मतदान !

0

मुंबई:17 व्या लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यातील आज देशभरात मतदान होत आहे. राज्यातील १४ तर देशभरातील ११५ जागांवर मतदान होत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली आहे. दरम्यान संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत महराष्ट्रात ५५ टक्के मतदान झाले आहे. आता मतदानाला केवळ अर्धा तास शिल्लक असल्याने शेवटपर्यंत किती टक्के मतदान होते याकडे लक्ष लागले आहे.