पनवेल : भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या 43 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराच्या नियोजनासंदर्भातील बैठक शनिवारी वाजता माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली सीकेटी महाविद्यालयात झाली.