महानगरपालिकेच्या दिव्यांग विभागातर्फे २५ सप्टेंबर रोजी दिव्यांग बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

0
जळगाव– महानगरपालिकेच्या दिव्यांग विभागातर्फे २५ सप्टेंबर रोजी दिव्यांग बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे़ हे शिबिर छत्रपती शाहु महाराज रूग्णालयात सकाळी १० ते दुपारी २ वाजेच्या दरम्यानात होईल़ दरम्यान, तपासणीनंतर आवश्यकतेनुसार साहित्यांची वाटप करण्यात येणार आहे़