महाबळ परिसरात भाजपातर्फे बूथप्रमुख प्रशिक्षण वर्ग

0

जळगाव । येथील महाबळ परिसर मंडल क्र 9 जळगाव जिल्हा महानगरमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्यय कार्यविस्तार योजने अंतर्गत राबवत असलेल्या महाविस्तार अभियान बूथ प्रमुख प्रशिक्षण वर्गाचे आयोजन रविवार 25 फेब्रुवारी करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आ. सुरेश भोळे यांनी कार्यकत्यांना मार्गदर्शन केले. महानगर विस्तराक गणेश ठाकूर यांनी महाविस्तार अभियान विषयी प्रास्ताविक केले. मुख्यमंत्री वॉर रूम जळगाव लोकसभा कॉर्डिनेटर राजेश पाटील यांनी बूथ प्रमुखांचा प्रशिक्षण वर्ग घेतला.

प्रशिक्षणवर्गात यांचा होता सहभाग
प्रशिक्षण वर्गास भाजपा जेष्ठ सदस्य डॉ सुरेशसिंह सूर्यवंशी सरचिटणीस विशाल त्रिपाठी ,महेश जोशी महाबळ मंडलध्यक्ष राहुल वाघ नगरसेविका ज्योती चव्हाण , जिल्हाउपाध्यक्ष वैशाली पाटील , नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे , मंडल उपाध्यक्ष नितीन सपके , सुरसिंग पाटील मंडल सरचिटणीस रमेश सोनार, हेमंत शर्मा , शिरीष पाटील, शक्ती प्रमुख मनोहर तेजवानी, ऑटो रिक्षा आघाडी जिल्हाध्यक्ष भरत वाघ, जिल्हा महिलाध्यक्षा जयश्री पाटिल, मंडल महिलाध्यक्षा जयश्री पाटील , ममता जोशी,युवा मोर्चा महानगर सरचिटणीस भुपेश कुलकर्णी, सोशल मिडिया जिल्हा संयोजक आशिष वाणी, युवा मोर्चा मंडलध्यक्ष शाम पाटील , तेजस जोशी, नितीन राणे , मिलींद वाघ , संजय महाजन ,धर्मेंद्र पाटील ,रामकुमार आहुजा , मीराबाई सोनवणे, सुमन रोझदकर , प्रीती सपके, प्रशांत चौधरी, रमेश चोधरी , उमेश गवळी, विनय जोशी ,अविनाश मराठे , भरत जाधव ,विकास पालवे मंडलाचे सर्वे बूथ प्रमुख,शक्ती प्रमुख ,पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन हेमंत शर्मा यांनी तर आभार नितीन सपके यांनी मानले.