धुळे । अमरनाथ यात्रेवर वर हल्ला करणार्या पाक पुरुस्कृत दहशतवाद्यांचा धिक्कार करण्यासाठी पाकिस्तानचा ध्वज जाळून निषेध व भारतीय सैनिकांना सीमेवर धमकवणार्या चीनचा चीनी वस्तूंची राष्ट्रवादी कांग्रेस तर्फे होळी करण्यात आली. अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवाद्यांचा भ्याड हल्ल्याचा निषेध पाकिस्तानी झेंडा जाळून करण्यात आला. अमरनाथ यात्रेहून परतणार्या भाविकांवर सोमवारी रात्री अनंतनाग येथे बसवर केलेल्या हल्ल्यात 8 ते 10 भारतीय यात्रेकरू नागरिक ठार झाले होते.
यांची होती उपस्थिती
बाबासाहेब राजवर्धनजी कदमबांडे, रंगनाथजी काळे, संदीप बेडसे, मनोज मोरे, महापौर कल्पना महाले, उपमहापौर उमेर अन्सारी, स्थायी सभापती कैलास चौधरी, महिला बालकल्याण सभापती इंदु वाघ, ज्योती पावरा, सभागृह नेता अर्शद पठाण,नगरसेवक संदीप पाटोळे,सचिन बेडसे,जावेद बिल्डर, बाळू आगलावे, संजय वाल्हे ,राजू बोरसे,रणजीत राजे भोसले,भगवान चौधरी,गुलशन उदासी, रजनीश निंबाळकर,युवती अध्यक्ष मीनल पाटील,नरेश चौधरी, विठ्ठलसिह गिरासे, दिनेश मोरे, नरेंद्र तोरवणे, राहुल पाटील,सतीश पाटील, मयूर ठाकरे, कुंदन पवार, रईस काझी,ललित वारुडे, सुरेश आहिरराव,देवा बापू कोळी ,प्रकाश चौधरी, नितीन बेडसे, चंद्रकात पवार,किरण बच्छाव आदी.