A married woman in Rajora was abused on her mobile phone यावल : तालुक्यातील राजोरा येथील एका 34 वर्षीय महिलेला एरंडोल तालुक्यातील खडका येथील एकाने शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी यावल पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलिसात अदखलपात्र गुन्हा
राजोरा येथील आशाबाई डिगंबर पाटील (34त्र या महिलेला अरुण नाना पाटील (खडका, ता.एरंडोल) यांनी मोबाईलवर कॉल केला व महिलेची बहिण व तिचे पती यांच्यात पटत नसल्याच्या कारणावरून ती माहेरी आहे व तिचा मुलगा परत करण्याच्या कारणावरून अरुण पाटील यांनी तिला शिविगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी आशाबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.