महिलेस जबर मारहाण

0

जळगाव । गणेश कॉलनीतील अश्विनी मनोज पाटील या 26 वर्षीय विवाहीतेला तीच्या पतीसह सासरच्या मंडळीने मारहाण केल्याने तीच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

अश्विनी हीस मुलगा व मुलगी असे आपत्य असून मुलांना पती हात लावू देत नाही म्हणून तीने तीची आई शेबाबाई भानूदास पाटीलहीस फोन केला या कारणावरुन झालेल्या भांडणात सासू , भाची व नणंदने केलेल्या मारहाणीत तीला दुखापत झाली आहे. अशी माहिती अश्‍विनी हिने दिली.