राजकोट। महेद्रसिंह धोनी हा तोच कर्णधार आहे ज्याने भारताला क्रिकेट मधील सर्वात नामाकिंत चषकमध्ये विजय मिळवून दिला आहे.तसेच तो एक उत्कृष्ट फलंदाज सुध्दा आहे.त्याने आपल्या बॅटमधून अनेकदा मोठ्या धावा काढल्या आहे.मात्र त्याला या आयपीएलमध्ये अजून सुर गवसाला नाही आहे. त्यासाठी तो प्रयत्न करित आहे.आशा वेळी माजी कर्णधार सौरभ गांगुली सह अनेक लोक त्याच्यावर टिका करित आहे. त्याचवेळी राइजिग पुणे सुपरजॉयट्सचा कर्णधार स्टीव स्मिथ धोनीच्या समर्थनात उतरला आहे.तो एक मोठा खेळाडू असून त्याच्या फॉर्म विषयी आम्हाला काळजी नाही आहे. महेद्रसिंग धोनी गेल्या तीन सामन्यात चांगले प्रदर्शन करू शकले नसले तरी ते त्यासाठी प्रयत्न करित आहे. तीन सामन्यात 12 नाबाद, 5 आणि 11 धावा काढल्या आहे. यावर कर्णधार स्मिथ म्हणाला की, धोनीच्या फॉर्म बद्दल आम्हाला चिंता नाही आहे. तो एक महान व मोठा खेळाडू आहे. कित्येक वेळा चांगले प्रदर्शन केले आहे. मला आशा आहे की,येणार्या सामन्यात धोनीच्या बॅटमधून धावा निघतील.
स्मिथ ने गुजरात लायंस सामन्या पुर्वी म्हणाला की, या स्पर्धेत धोनीने आतापर्यंत तीन सामने खेळला आहे. मला असे वाटते की त्याला आपल्या आत्मविश्वाससाठी येणार्या सामन्यात चांगले प्रदर्शन कारावे लागले. मी तशी आशा करतो. पुणे संघ मागील दोन सामने पराभूत झाली आहे. तो एक खेळाडू आहे.त्याला सुर गवसल्यास तो कोणत्याच गोलंदाजाला जुमाणणार नाही.
जोरदार फलंदाजीची गरज
धोनीने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतली असल्याने तो बराच दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. आपल्या फलंदाजी व यष्टीरक्षक साठी तो झारंखड कडून खेळला. आयपीएल सुरू झाले आणि तो पाहिजे तशी फलंदाजी करू शकला नाही.त्याला जोरदार फलंदाजीसाठी पाहिजे तसा सुर गवसला नाही आहे. त्यामुळे आलोचकांना सधी मिळत आहे.त्याचे चाहते त्याची दमदार फलंदाजी पाहण्यासाठी आतुर झाले आहे. त्यामुळे यावेळी तो सुर गवसण्यासाठी प्रयत्न करित आहे.
तो मिळाण्यास तो मागे फिरून पाहणार नाही. असे असले तरी तो कोणालाच प्रतित्तर देतांना दिसत नाही मात्र लवकरच तो आलोचकांना आपल्या बॅटने धावा काढून चोख उत्तर देईल.