मागण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार

0

जळगाव । कृषी सहाय्यक संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात शासन स्तरावर पाठपूरावा करणार असल्याचे आश्वासन माजी कृषी राज्य मंत्री गुलाबरावजी देवकर यांनी गुरूवारी संघटनेच्या पदधिकार्‍यांना दिले.

गुलाबराव देवकर यांनी गुरूवारी कृषी सहाय्यक संघटनेतर्फे सुरू असलेल्या आंदोलनास्थळी भेट देवून संघटनेच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या.