कोल्हापूर । 50 वर्षे देशात भारतीय जनता पक्षाची सत्ता राहील असे व्यक्तत्व अमित शहा यांनी केले होते. यावर बोलतांना शरद पवार म्हणाले की कोणाचे सरकार किती दिसव सत्तेत राहणार हे फक्त जनताच ठरविणार.
तसेच भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी पंचांग घेऊन भविष्य सांगण्याच व्यवसाय कधीपासून सुरू केला आहे. हे मला माहीत नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी शहा यांच्या विधानाची खिल्ली उडवली.स्वाभीमानी संघटनेच्या खासदार राजू शेट्टी यांची बाजू घेत ते म्हणाले की, लोकसभेत शेट्टीचे काम दिसते.तसेच शेतकर्यांच्या हितासाठी त्यानीं लाठ्याकाढ्या खाल्या आहे.मात्र खोत याच्याबद्दल ते आंदोलनात किवा शेतकर्यासाठी मार खावून रूग्णालयता भरती झाल्याचे माला माहिती नाही असे व्यक्तव्य केले. राणेच्या भाजप प्रवेशावर त्यांनी सुचक मौन पाळले.