जळगाव । शिवाजी नगर परिसर शाळा क्रं.1 मध्ये माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार राजुमामा भोळे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष शौचे, राजु मराठे, दिनेश पुरोहित, संजय शिंदे, गणेश कोळी, विनायक निंबाळकर, सुभाष सांगोरे, ज्योतीताई राजपूत, श्रुती मराठे, दिपक गवळी, दिव्येश चौधरी, गुरूदत्त ठाकरे, सचिन वाणी, सचिन धनगर, निशांत पाटील आदींची उपस्थिती होती.