माजी महापौर सीमा भोळेंच्या नावे असलेला नीलम वाईनचा परवाना कायमस्वरूपी रद्द

0

जळगाव– लॉकडाउनच्या काळात मध्य साठ्यात तफावत आढळून आल्याने माजी महापौर सीमा भोळे यांच्या नावे असलेला नीलम वाईनचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे. या आदेशामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.