माजी विरोधी पक्षनेते भाजपमध्ये Uncategorized Last updated Jul 30, 2017 0 Share मीरा भाईंदर । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे निरीक्षक सरचिटणीस व मीरा भाईंदरचे माजी विरोधी पक्षनेते, नगरसेवक डॉ.आसिफ शेख यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. डॉ.आसिफ शेखमीरा भाईंदर 0 Share