नवी दिल्ली-पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेला हिरे व्यावसायिक नीरव मोदीने भारतात परत येण्यास नकार दिला. मी कोणतीही फसवणूक केलेली नाही, त्यामुळे भारतात परत येणार नसल्याच्या उलट्या बोंबा त्याने ठोकल्या आहे.
दरम्यान आज मद्यसम्राट विजय मल्ल्या यांना फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याबाबत मुंबई न्यायालय निकाल देण्याची शक्यता आहे.