‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत आता ‘ही’ अभिनेत्री दिसणार शनाया

0

मुंबई :’माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील नवी शनाया कोण, या बहुचर्चित व बहुप्रतीक्षित प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. ‘जय मल्हार’फेम बानू अर्थात,

ईशा केसकर ही आता शनायाची जागा घेणार आहे. तिच्या भूमिकेला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. निर्मात्यांनीही ईशाच्या नावावार शिक्कामोर्तब केल्याचं समजतं.