मातोश्री फाऊंडेशन अध्यक्षपदी घाडगे

0

पिंपरी : मातोश्री फाऊंडेशनच्या जिल्हा अध्यक्षपदी अशोक घांडगे यांची बिनविरोध निवड झाली. त्यांना नियुक्ती पत्र देताना फाऊंडेशनचे राज्य अध्यक्ष सचिन सुरवसे. समवेत पुणे कार्याध्यक्ष सागर पाटील, पुणे शहर अध्यक्ष शेखर वाघ सरचिटणीस, हिराजी बुवा.