नवी दिल्ली । एअरहोस्टेसच्या एका महिला वैमानिकाने तब्बल भारताचा क्रिकेटपटून हरभजन सिंहवर तब्बल 96 कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. बेरंड होस्लिन असे या महिला वैमानिकाचे नाव असून बेरंडलाला काहीच दिवसांपूर्वी जेट एअरवेजच्या प्रशासनाने बडतर्फ केले होते. हरभजनसिंह आणि अन्य दोन प्रवाशांनी बेरंडवर वर्णभेदी टीका केल्याचा आरोप केला होता.