‘माय जॉब फेअर 2018’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद Uncategorizedखान्देशजळगाव Last updated Dec 15, 2018 0 Share जळगाव- सिद्धिविनायक समुहाचे संस्थापक चेअरमन कुंदन ढाके व केसीई सोसायटी तर्फे आयोजित ‘माय जॉब फेअर 2018’ या महारोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, सकाळपासुन केसीई इंजिनिअरिंग कॉलेज येथे मोठी गर्दी झाली आहे. 0 Share