मारहाण करुन खिशातील पैसे केले लंपास

0

चाळीसगाव – चुगल्या करुन कामावरुन काढायला लावले व खिशातुन पैसे काढले का असे विचारल्याचा राग येवुन अनिल पांडुरंग गायकवाड (वय-५३) रा नारायणवाडी याला मोटारसायकलवर बसवुन घरी घेवुन गेले व मारहाण करुन खिशातील १४ हजार रुपये काढुन घेतल्याची घटना दिनांक ९ जानेवारी २०१९ रोजी येथील रामवाडी भागात घडली होती जखमीने १५ रोजी दिलेल्या जवाबावरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला पिता पुत्रासह ४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर वाचा उद्याच्या अंकात