नेरुळ : स्पर्धेचे युग मानल्या जाणार्या आजच्या युगात विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाणार्या महाविद्यालयीन विद्यार्थी युवक-युवतींना त्यादृष्टीने मार्गदर्शन व्हावे, याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाजविकास विभागाच्या वतीने रविवार 6 ऑगस्ट रोजी विशेष मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबीरप्रसंगी सकाळी 8.30 वा. नाव नोंदणी होणार आहे.