मालेगाव काँग्रेसचेच

0

मालेगाव । महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे सलीम मोहम्मद अन्वर यांची निवड बुधवारी करण्यात आली.