नांद्रा । येथील पाटील माध्यमिक विद्यालय व जि.प.प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांचा कला व गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सु.वि.पाटील विद्यालयाचे चेरमन सुनील पाटील, माजी सरपंच अनिल पाटील, कुरंगी माध्यमिकचे क्रीडा शिक्षक विलास गायकवाड, मुख्याध्यापक एम.एन.कोतकर, जि.प.चे मुख्याध्यापक देविदास पवार, माहेजी सरपंच मनिषा साळवे, शत्रूघन साळवे, ग्रा.पं. सदस्य अनिल सोनवणे, समाधान पाटील, मधुकर बडगुजर, युनूस शेख, अन्ना भगत, कैलास कोल्हे, पोलीस पाटील राजेंद्र पाटील, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पंडीत पाटील, उपाअध्यक्ष नामदेव बडगुजर, समाधान पाटील, विजय पाटील, दिनेश पाटील, के.डी.पाटील, गौतम साळवे, यूनूस शेख, नितीन पाटील, अनिल राजेंद्र, नारायण ठाकूर, फारूक शेख, ग्रामस्थातर्फ विलास गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
जवखेडा सिमचे मुख्यध्यापक पंकज बाविस्कर, प्रा.यशवंत पवार, ग्रा.पं.सदस्य अनिल सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थीनी यावेळी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर केला. केंद्र प्रमुख जे.एस.बडगुजर यांनी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात विशेष उपस्थिती होती.व मनोगतातुन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे अनिल पाटील, सचिन पाटील, अभिमन विसावे, माधव देवरे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी जि.प.चे मुख्यध्यापक देवीदास पवार,राजेंद्र कोळी,संदीप शिंदे ,अतुल सांळुखे,कविता महाजन,ललीता चौधरी,माध्यमिक चे मुख्यध्यापक श्री कोतकर,व्ही.आर.खुणे,एस.आर.जाधव ,एल.टी.पाटील .प्रास्तविक देविदास पवार, सुत्रसंचलन अतुल साळुंखे, विकास पाटीर, संदीप शिंदे यांनी केले आभार श्री कोतकर यांनी केले.