मिझोरमचे मुख्यमंत्री पराभूत !

0

ऎझवाल-नवी दिल्ली-पाच राज्यातील विधासभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेस, भाजपमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. दरम्यान छत्तीसगड, तेलंगणा, मिझोरमचे निकाल जवळपास स्पष्ट झाले आहे. विशेष बाब म्हणजे मिझोरममध्ये कॉंग्रेसचे मुख्यमंत्री ललथन हवला पराभूत झाले आहे. मिझोरम नॅशनल फ्रंटच्या उमेदवाराने त्यांना पराभूत केले.