भाईंदर | मीरा-भाईंदर येथील मुस्लीम महिलांनी आमदार नरेंद्र मेहता यांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला.
मीरा रोड येथील सेव्हन स्क्वेअर अॅकेडमीतील आमदारांच्या कार्यालयात मुस्लीम महिलांच्या एका गटाने मेहतांना राख्या बांधून त्यांचे आभार मानले.