अमळनेर । शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी राज्यभर तीव्र निषेध व्यक्त केला जात असून शासनाचे लक्ष वेधून मागण्यापूर्ण करण्यासाठी आज अमळनेर तहसील कार्यालयाजवळील बळीराजा स्मारकाजवळ तालुक्यातील शेकर्यांनी शासनाचे उत्तर कार्य करीत मुंडन करून शासन विरोधात निषेध नोंदवितांना तालुक्यातील शेतकरी बांधव.