मुंबई : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास १ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. काल मुंबईत प्रियांका आणि निकने दुसऱ्या रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनमधील पहिला व्हिडिओ समोर आला आहे.
याआधीही दिल्लीमध्ये यांचा पहिला रिसेप्शनचे आयोजन केले होते. यानंतर दुसरे रिसेप्शन मुंबईमध्ये झाले या रिसेप्शनचे आयोजन खास बॉलिवूडकरांसाठी केले गेले आहे.