मुंबई- मुंबई इंडियन्सने १८१ धावा केल्या असून केकेआरपुढे १८२ धावांचे आव्हान उभे केले आहे. हार्दिक पंड्याने ३५ जिन पाॅल डुमिनीने नाबाद १३ धावा केल्या . क्रुणाल पंड्या १४ धावांवर बाद झाला. सूर्यकुमार यादव ५९ तर कॅप्टन रोहित शर्मा ९ तर लुईस ४१ धावांवर बाद झाला. वानखेडे स्टेडिअम वर टाॅस जिंकून कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) ने टाॅस जिंकून मुंबई इंडियन्स विरोधी सामन्यात गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या
मुंबईच्या वानखेडे मैदानावर मागील ६ वर्षांपासून केकआरचा मुंबईकडून पराभव होत आलेला आहे. केकेआरने २०१२ मध्ये या मैदानावर मुंबईचा पराभव केला होता. दरम्यान आजच्या सामन्यात कोलकत्याने मुंबईचा पराभव केल्यास ६ वर्षाचा रेकॉर्ड मोडणार आहे तर मुंबईचा विजय झाल्यास ७ वानखेडे मैदानावर जिंकण्याचा रेकॉर्ड होणार आहे. मुंबईने केकेआरला १८२ धावांचे लक्ष दिले आहे.