मुंबई-आग्रा महामार्गावर बर्निंग ट्रक

0

धुळे । मुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ ट्रक उलटून स्फोट झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा ट्रक तामिळनाडू पसिंगचा असून इंदोरकडे जात होता. ट्रकमध्ये फटाके भरले असल्याचा संशय व्यक्त केला जात असून चालकासह अन्य दोन गंभीर जखमी असल्याचे वृत्त आहे.