मुक्ताईनगरात सेनेचा उद्या रास्ता रोको

0
मुक्ताईनगर- वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक व शेतकरी हा होरपळत असून केंद्र सरकारच्या फसव्या धोरणांमुळे व फसवी कर्जमाफी, सक्तीची वीज बिल वसुली मुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने तसेच पेट्रोल-डिझेल दर कमी करण्यासाठी मुक्ताईनगरात बुधवारी सकाळी 11 वाजता प्रवर्तन चौकात  शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रास्तारोको आंदोलन व निदर्शन करण्यात येणार आहेत.