मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी पहिल्या चार तासात 30 टक्के मतदान

0

मुक्ताईनगर : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या प्रथमच होत असलेल्या निवडणुकीसाठी रविवारी सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. साडेसात ते साडेनऊ दरम्यान पहिल्या दोन तासात अवघे दहा टक्के मतदान झाले तर 9.30 ते 11.30 दरम्यान 30 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.