धुळे । येथील खान्देश कॅन्सर सेंटरच्या भूमीपूजनचा कार्यक्रम सोमवार 25 डिसेंबर रोजी सकाळी 11.45 ला मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडला. यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे, खासदार रावसाहेब दानवे, जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजनयांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला.