मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ६ हजार मतांनी आघाडीवर ! ठळक बातम्या On Dec 11, 2018 0 Share भोपाळ-आज मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. मुखमंत्री शिवराज सिंह चौहान ६ हजार मतांनी आघाडीवर आहे. मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेस आघाडीवर असल्याचे दिसून येते. कॉंग्रेस ११० जागांवर आघाडीवर असून भाजप ११२ जागांवर आघाडीवर आहे. 0 Share