मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मयताच्या पत्नीस आर्थिक मदत

0

अमळनेर । पारोळा तालुक्यातील वडगाव प्र.अ. येथील कल्पेश कैलास पाटील यांचे अपघाती निधन झाल्याने त्यांच्या पत्नीस 1 लाखांचा धनादेश देतांना आमदार शिरीष चौधरी सोबत तहसीलदार वंदना खरमाळे, नायब तहसीलदार पंकज पाटील, सुनील भामरे, आनंदसिंग पाटील, तलाठी वाघमारे, माजी सरपंच संभाजी पाटील, उपसरपंच भिकन पाटील यांसह ग्रामस्थ उपस्थीत होते.