मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच भिडे गुरुजींवरील गुन्हे मागे; माहिती अधिकार कार्यकर्त्याचे आरोप

0

पुणे-२००८ मध्ये मिरज दंगल प्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशानेच गृह विभागाने संभाजी भिडे यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहे असा खळबळजनक आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी केले आहे. माहिती अधिकारातून ही बाब उघड झाले असल्याचे आरोप शेख यांनी केले आहे.