मुडी विकासोच्या अध्यक्षपदी योगराज संदानशिव बिनविरोध

0

अमळनेर : ग्राम विकास सोसायटी मुडी निवडणुक सन 2017-2022 साठी होण्यात आलेल्या निवडणुकीत योगराज राजेश संदानशिव (मोहिनी बॅण्ड )यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मागील वर्षी सुद्धा त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. या निवडणुकी प्रसंगी निवडणुक अधिकारी कसोदेकर साहेब, संजय पाटील, रवींद्र सोनवणे, प्रवीण संदानशिव, संजय पाटील, चंद्रसेन पाटील, संजय पाटील, नारायण पाटील, संतोष चौधरी, हिरालाल बडगुजर, साहेबराव बडगुजर, आप्पा महाजन, गौरव पाटील, दगडू सोनवणे, संजय पाटील, प्रदीप पाटील आदींची उपस्थिती होती.